Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat

वर्षनिहाय योजना

Scheme Implementing by Corporation


अ.क्र योजनेचे नाव केंद्रिय लोकर विकास मंडळ वस्त्रोद्योग मंत्रालय जोधपूर पुरस्कृत मेष व लोकर सुधार प्रकल्प (SWIS)
योजनेचे स्वरूप
 • • राज्यामध्ये एकूण १२ जिल्ह्यामध्ये योजना राबविण्यात येत आहे.
 • • एकूण ५ लक्ष मेंढ्यांना या योजने अंतर्गत आरोग्य व इतर सुविधा पुरविण्यात येत आहे.
 • • आरोग्य सुविधे मध्ये जंतनाशक औषध, बाह्य कीटक निर्मूलन, प्रतिजैविक, लसीकरण व खनिज मिश्रण इ. औषधोपचार करण्यात येतो.
 • • या योजने अंतर्गत मेंढपाळांचे मेळावे आयोजित करून त्यांना मेंढी पालनाबाबत मार्गदर्शन करण्यात येते.
 • • या योजने मध्ये ५५०२ मेंढपाळांचा समावेश केला आहे.
 • • या योजने अंतर्गत मेंढया मध्ये अंनुवंशिक सुधारणा करणे साठी जातिवंत नर मेंढे करण्यात येत आहे.
उद्दिष्ट या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट डेक्कनी जातीच्या मेंढयांची उत्पादकता वाढवून लोकरचे उत्पादन व दर्जा मध्ये वाढ करणे.
प्राप्त तरतुद व योजना कार्यक्षेत्र या योजनेचा मंजूर निधी खालीलप्रमाणे आहे.
योजनेचा टप्पा क्रमांक प्राप्त निधी योजने मध्ये समाविष्ट जिल्हे मेंढ्यांची संख्या मेंढपाळांची संख्या
१५९.८३ लाख (सन २०१३-१४ ते २०१९-२०) बीड ४९७६० ७३१
परभणी १५००१ ७५
नांदेड २५००० २७३
औरंगाबाद ३०१९७ २८८
जळगाव ३००५७ २९७
सातारा ५०००० ५२७
१२८.५० लाख (२०१६-१७ ते २०१९-२०) अहमदनगर ५०१७५ ३५०
पुणे ४८७०५ ३५३
नाशिक ५००५० ३८१
धुळे ५००३६ ४१५
सांगली ५०१४९ १०२६
सोलापूर ५११०९ ७८६
एकूण (लाख) २८८.३३ ५००२३९ ५५०२ ५००२३९
फलनिष्पत्ती सदर योजने मध्ये पुरविण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधेमुळे मेढ्यामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी होणेस तसेच कोकरामध्ये वजन वाढीचा वेग वाढण्यास मदत होत आहे त्याचप्रमाणे मेंढयामध्ये अंनुवंशिक सुधारणा होत असल्यामुळे लोकरीचा दर्जा सुधारत आहे.
अ.क्र योजनेचे नाव राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या ५ प्रक्षेत्राचे बळकटीकरण करणे
योजनेचे स्वरूप
 • • राज्यातील स्थानिक शेळया मेंढयांच्या गुणवत्तेत सुधारणा करून त्यांची उत्पादकता वाढवून मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
 • • त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करून हा व्यवसाय अधिक किफायतशिर होण्यासाठी सुधारित जातीच्या शेळया मेंढयांची पैदास करून मेष पालकांच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे.
 • • महामंडळाच्या पडेगाव (औरंगाबाद), बिलाखेड (जळगाव), महूद ( सोलापूर), दहिवडी (सातारा), अंबेजोगाई (बीड) या ५ प्रक्षेत्राचे बळकटीकरण प्रस्तावित आहे.
 • • या योजनेस शासन निर्णय क्र. पविआ-२०१६ / प्र.क्र.५७४ / पदुम-३ दि. १२ मे २०१७ अन्वये रु. ३.७४ कोटी येवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
 • • या योजनेखाली ५ प्रक्षेत्रावर पायाभुत पशुधन खरेदी (२०० उस्मानाबादी शेळया + ८ उस्मानाबादी बोकड), वाडे बांधकाम, सिंचन सुविधा, मुरघास खड्डा व कुंपण यासाठी सदरचा निधी वापरण्यात येत आहे.
उद्दिष्ट राज्यातील स्थानिक शेळया मेंढयांच्या गुणवत्तेत सुधारणा करून त्यांची उत्पादकता वाढवून बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करून हा व्यवसाय अधिक किफायतशिर होण्यासाठी सुधारित जातीच्या शेळया मेंढयांची पैदास करून मेष पालकांच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे.
मंजूर तरतुद या योजनेचा मंजूर निधी खालीलप्रमाणे आहे.
वर्ष प्राप्त निधी (लाख) खर्च ( रु.लाख) शेरा
२०१७-१८ १२१.८५ ३४०.८५ सन २०२०-२१ मध्ये योजना राबविणे सुरू असून उर्वरित निधी खर्च करण्यात येत आहे.
२०१८-१९ ९९.००
२०१९-२० १२०.००
२०२०-२१ ३२.८००
एकुण ३७३.६५
फलनिष्पत्ती प्रक्षेत्राच्या बळकटीकरणामुळे शेतकर्यां्ना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना सुधारित शेळ्या मेंढया पैदाशीकरिता उपलब्ध होऊन शेळया मेंढयांच्या गुणवत्तेत अनुवंशीक सुधारणा घडवून आणण्यास मदत होत आहे.
अ.क्र योजनेचे नाव राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावर नरमेंढे व बोकड संगोपन केंद्र स्थापन करणे
योजनेचे स्वरूप
 • • राज्यातील स्थानिक शेळया मेंढयांच्या गुणवत्तेत सुधारणा करून त्यांची उत्पादकता वाढवून बाजारपेठ उपलब्ध करून देणे
 • • त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करून हा व्यवसाय अधिक किफायतशिर होण्यासाठी सुधारित जातीच्या शेळया मेंढयांची पैदास करून मेष पालकांच्या उत्पन्नात वाढ करणे.
 • • महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रांवर नरमेंढे व बोकड संगोपन केंद्र स्थापन करणे या योजनेस शासन निर्णय क्र. पविआ-२०१६/प्र.क्र.१७/पदुम-३ दि. १२ मे २०१७ अन्वये रु. १.०१ कोटी येवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
 • • या योजनेखाली प्रत्येक प्रक्षेत्रावर ३ ते ४ महिने वयाचे ५० बोकड/मेंढेनर खरेदी करून त्यांचे १ वर्ष प्रक्षेत्रावर संगोपन करुन पैदाशीकरिता शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे.
उद्दिष्ट राज्यातील स्थानिक शेळया मेंढयांच्या गुणवत्तेत सुधारणा करून त्यांची उत्पादकता वाढवून बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करून हा व्यवसाय अधिक किफायतशिर होण्यासाठी सुधारित जातीच्या शेळया मेंढयांची पैदास करून मेष पालकांच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे.
मंजूर तरतुद या योजनेचा मंजूर निधीखालील प्रमाणे आहे.
वर्ष मंजूर निधी( रु.लाख) खर्च ( रु.लाख) शेरा
२०१७-१८८ ३२.८९ १००.३९ -
२०१८-१९ ६७.५०
एकुण १००.३९

सदरची योजना महामंडळाच्या १० मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रावर राबविणे सुरू आहे. सदर योजनेखाली प्रत्येक प्रक्षेत्रावर ५० बोकड/मेंढेनर खरेदी, शेड बांधकाम, खाद्य खरेदी, औषधोपचार खर्च व वैरण उत्पादनाकरिता लागणारा खर्च इ. साठी सदर निधी वापरण्यात आलेला आहे.

फलनिष्पत्ती या योजनेमुळे शेतकऱ्यांना सुधारित जातीचे मेंढेनर व बोकड पैदाशीकरिता उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे स्थानिक शेळया मेंढयांच्या गुणवत्तेत अनुवंशीक सुधारणा होऊन शेळी मेंढी पालकांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
योजनेचे नाव स्वरूप प्रस्तावित निधी (रु. लाख)
राज्यातील भटक्या जमाती- क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीमधील मेंढपाळ कुटुंबांना चराई अनुदान देणे राज्यातील भटक्या जमाती- क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ मेंढानर एवढे पशुधन असणार्या२ कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ६०००/- असे एकूण २४,०००/- चराई अनुदान वाटप करणे ८८६२.४८
भटक्या जमाती- क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता जागा खरेदीसाठी अनुदान देणे भटक्या जमाती- क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील लाभर्थ्यांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता जागा खरेदीसाठी अनुदान स्वरुपात एकवेळचे एकरकमी ७५ % रु. ५०,०००/- मर्यादेत अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे. १०००.००
भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील नोंदणीकृत महिला सहकारी संस्थेमधील महिला सदस्यांना ठाणबंद पद्धतीने शेळीपालन करण्यासाठी शेळीगट वाटप करणे राज्य शासनाने वेळोवेळी अधिसुचित केलेल्या भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील नोंदणीकृत महिला सहकारी संस्थेच्या महिला सदस्यांना राज्यस्तरीय योजनेंतर्गत ठाणबंद पद्धतीने शेळीपालन करण्यासाठी प्रत्येक महिला सदस्यास १० शेळया + १ बोकड असा शेळीगट वाटप करण्याचे प्रस्तावित आहे. २४७५.००
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र अंबेजोगाई, जि.बीड प्रक्षेत्राचे आधुनिकीकरण व विकास महामंडळाच्या मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र अंबेजोगाई, जि.बीड येथे वाडे, पशुधन, प्रशिक्षण केंद्राची स्थापना, फेन्सिंग, सिंचन सुविधा, कृषी अवजारे इ. पुरविणे. ४१७.००
एकूण १२७५४.४८
अ.क्र योजनेचे नाव राज्यातील मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेअंतर्गतराजे यशवंतराव होळकर महामेष योजना या नावाने ६ मुख्य घटकांसह नविन योजना राबविणे
योजनेचे स्वरूप
 • • राज्यातील मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेअंतर्गत शासन निर्णय क्र. पविआ-२०१७/प्र.क्र. ६५/पदुम-३ दि. ०२ जून २०१७ अन्वये राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात येत आहे.
 • • सन २०१७-१८ या वर्षात रु. ५५६.०० लाख तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली होती, त्यामधून रु. ४४४.८० लाख निधी प्राप्त झालेला आहे.
 • • सन २०१८- १९ या वर्षात रु. ९००.०० लाख तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली होती त्यामधून रु. ७२०.०० लाख निधी प्राप्त झालेला आहे.
 • • सन २०१९- २० या वर्षात रु. ६५००.०० लाख तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली होती त्यामधून रु. ३९००.०० लाख निधी प्राप्त झालेला आहे.
 • • योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थींना लागू आहे.
 • • राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत खालील ६ मुख्य घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
 • १. पायाभुत सोयी सुविधेसह २० मेंढया + १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे
 • २. सुधारित प्रजातीच्या नर मेंढयांचे ७५% अनुदानावर वाटप
 • ३. मेंढी पालनासाठी पायाभुत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप
 • ४. मेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप.
 • ५. कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास बनविण्याकरिता गासडया बांधण्याचे तंत्र (Mini Silage Baler cum Wrapper) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदानावर वाटप
 • ६. पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदानावर वाटप
उद्दिष्ट
 • १. राज्यातील भटकंती करणारे मेंढपाळ पारंपारिक पद्धतीने करिता असलेल्या व्यवसायापासून त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देणे व त्याद्वारे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करणे.
 • २. राज्यामध्ये अर्धबंदिस्त/बंदिस्त मेंढीपालन व्यवसायास चालना देणे
 • ३. मेंढीपालनाचा पारंपारिक व्यवसाय असणाऱ्या समाजातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
 • ४. दरडोई प्रती वर्षी प्रत्येक व्यक्तींच्या आहारामध्ये आवश्यक असणाऱ्या मांसांच्या उपलब्धतेमध्ये वाढ करणे.
 • ५. राज्यामधील सातत्याने कमी होत असलेल्या मेंढयांच्या संख्येमध्ये वाढ करून, राज्याच्या कृषी व सलग्न क्षेत्रातील स्थुल उत्पन्न वाढीच्या दराचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करणे.
 • ६. उच्च प्रतीच्या सुधारित नरमेंढयांद्वारे पारंपारित प्रजातीच्या मेंढयांची अनुवंशिकता सुधारणे.
 • ७. उन्हाळयाच्या व टंचाईच्या कालावधीमध्ये चारा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने, मेंढयांच्या वजनात घट होते. त्याचप्रमाणे मेंढपाळांची भटकंती वाढते, यासाठी स्थायी स्वरूपाच्या ठाणबंद पद्धतीने मेंढीपालन करण्यासाठी मेंढपाळांना आकर्षित करून त्यांना स्थैर्य निर्माण करून देणे.
मंजूर तरतुद
वर्ष प्राप्त निधी (रु. लाख)
२०१७-१८ ४४४.८०
२०१८-१९ ७२०.००
२०१९-२० ३९००.००
एकुण ५०६४.८०
योजनेचे आर्थिक निकष सदर योजनेचे आर्थिक निकष खालीलप्रमाणे आहे.
१. पहिला टप्पा-
अक्र बाब गटाची संख्या गटाची किंमत शासन अनुदान लाभार्थीचा हिस्सा
अ) २० मेंढया + १ नर (स्थायी)
ब) २० मेंढया + १ नर स्थलांतरीत)
५००
५००
३३३०००
२०५५००
२४९७५०
१५१८७५
८३२५०
५०६२५
सुधारित प्रजातींच्या नरमेंढयांचे वाटप ५३४० १०००० प्रतीनर ७५०० २५००
पायाभूत सुविधा पुरविणे (स्थायी व स्थलांतरित ) ५०
४५०
५०
४५०
१६३०००
३२५००
३१७०००
४८०००
१२२२५०
२४३७५
२३७७५०
३६०००
४०७५०
८१२५
७९२५०
२२०००
मेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देणे --- रु. २५/- प्रती किलो रु. १८.७५/- प्रती किलो रु. ६.२५/- प्रती किलो
लाभार्थीची ‍निवड २५ यंत्रे ८.०० लाख ४.००लाख प्रती लाभार्थी ४.००लाख प्रती लाभार्थी
पशुखाद्य कारखाने उभारणीसाठी ५०% अनुदानावर वाटप ५ कारखाने १०.०० लाख ५.०० लाख प्रती लाभार्थी ५.०० लाख प्रती लाभार्थी
२. दूसरा टप्पा-
अक्र बाब गटाची संख्या गटाची किंमत शासन अनुदान लाभार्थीचा हिस्सा
अ) २० मेंढया + १ नर (स्थायी)
ब) २० मेंढया + १ नर स्थलांतरीत)
४८०
७००
३३३०००
२०५५००
२४९७५०
१५१८७५
८३२५०
५०६२५
सुधारित प्रजातींच्या नरमेंढयांचे वाटप २००१ १०००० प्रतीनर ७५०० २५००
पायाभूत सुविधा पुरविणे (स्थायी व स्थलांतरित ) १००
१३८
१००
२५५
१६३०००
३२५००
३१७०००
४८०००
१२२२५०
२४३७५
२३७७५०
३६०००
४०७५०
८१२५
७९२५०
२२०००
मेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देणे १९०.८ मे. टन रु. २५/- प्रती किलो रु. १८.७५/- प्रती किलो रु. ६.२५/- प्रती किलो
कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास बनविण्याकरिता गासडया बांधण्याचे यंत्र ५०% अनुदानावर वाटप २५ यंत्रे ८.०० लाख ४.०० लाख प्रती लाभार्थी ४.०० लाख प्रती लाभार्थी
पशुखाद्य कारखाने उभारणीसाठी ५०% अनुदानावर वाटप १० कारखाने १०.०० लाख ५.०० लाख प्रती लाभार्थी ५.०० लाख प्रती लाभार्थी
लाभार्थीची ‍निवड ही योजना राबविणेसाठी अर्जदाराकडून ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी आणि लाभधारक निवड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे गठित जिल्हास्तरीय समितीमार्फत पूर्ण करण्यात आलेली आहे.
१. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अध्यक्ष
२. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद सदस्य
३. संबंधित तालुक्याचे पशुधन ‍ विकास अधिकारी (विस्तार) सदस्य
४. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय सदस्य सचिव
योजनेचे प्रागतीक कामकाज राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचेप्रागतीक कामकाज पुढीलप्रमाणे आहे .
वर्ष मंजुर तरतुद (रु.लाख) भौतीक उद्दिष्ट साध्य
२०१७-१८ ४४४.८० २९२ मेंढी गट वाटप (२०+१) (स्थलांतरित) २९२ मेंढी गट वाटप (स्थलांतरित)
२०१८-१९ ७२०.०० २०८ मेंढीगट (स्थलांतरित)
१६२ मेंढीगट(स्थायी)
२०८ मेंढीगट (स्थलांतरित)
१६२ मेंढीगट(स्थायी)
२०१९-२० ३९००.००
 • • ७०० मेंढीगट (स्थलांतरित)
 • • ४८० मेंढीगट (स्थायी)
 • • २००० मेंढेनर वाटप
 • • ५९३ लाभधारकांना सोयीसुविधा पुरविणे
 • • ४५८ लाभधारकांना संतुलित पशुखाद्य
 • • ८४ मेंढीगट (स्थलांतरित)
 • • २६० मेंढीगट (स्थायी)
 • • मेंढेनर वाटप – १६६
 • • पायाभूत सोईसुविधा - १२
 • • पशूखाद्य वाटप – १०५०० किलो