Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat
Sheep & Goat Training

"आधुनिक शेळी व मेंढी पालन व्यवसाय प्रशिक्षण पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, गोखलेनगर, पुणे-१६ येथे दर महिन्यात तीन दिवसाचे आधुनिक शेळी व मेंढी पालन व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. स्थळ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, गोखलेनगर, पुणे-१६ "

"शुल्क : रु. २०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र)"

"कालावधी : ३ दिवस"

"संपर्क : ०२०-२५६५७११२"

"ई-मेल : mdsagpune@gmail.com"