पारंपरिक पध्दतीने मेंढ्यांची लोकर कातरणी होत असल्यामुळे कमी लांबीची किंवा आखूड धाग्याची लोकर उत्पादित होते, परंतु यंत्राच्या सहाय्याने लोकर कातरणी केल्यास चांगल्या प्रतीची लोकर मिळून त्यास जास्त भाव मिळावा याकरिता महामंडळामार्फत यंत्राच्या सहाय्याने लोकर कातरणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.