Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat

विकासात्मक कार्यक्रम

बहुवार्षिक चारा पिकांच्या बियाणे व ठोंबे उत्पादन व पुरवठा

राज्यामध्ये बहुवार्षिक चारा/ गवत वैरण प्रजातीचा प्रसार व्हावा याकरिता, महामंडळाच्या प्रक्षेत्रावर बहुवार्षिक चारा/ गवत वैरणीची लागवड करून या पिकांचे बियाणे व ठोंबे पुरवठा शेतकर्‍यांना करण्यात येतो.