Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat

विकासात्मक कार्यक्रम

शेळी मेंढी पालक मेळावे, चर्चासत्रे व शिबिरांचे आयोजन

शेळी मेंढी पालन व्यवसायामधील नव-नवीन तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यन्त पोहचविण्या करिता महामंडळामार्फत शेळी मेंढी पालक मेळावे, चर्चासत्रे व शिबिरांचे आयोजन करण्यात येते.