महामंडळाच्या प्रक्षेत्रावर विविध तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके दाखविली जातात यामध्ये:
१. मुरघास
२. अझोला उत्पादन
३. गांडूळखत
४. वृक्षवाटिका
५. फोडर कॅफेटेरीया
६. यंत्राच्या सहाय्याने लोकर कातरणी इ.