Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat

पैदास कार्यक्रम

महामंडळाच्या प्रक्षेत्रावर पैदाशीकरिता खालील शेळ्या मेंढ्यांच्या जातीचे संगोपन करण्यात येते,

अक्रं मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्राचे नाव मेंढयाच्या जाती शेळ्याच्या जाती
रांजणी माडग्याळ उस्मानाबादी
महुद माडग्याळ उस्मानाबादी
दहीवडी माडग्याळ, डेक्कणी नारी सुवर्णा उस्मानाबादी, सिरोही
पडेगाव डेक्कणी उस्मानाबादी, संगमनेरी
बिलाखेड डेक्कणी -
अंबेजोगाई - उस्मानाबादी
मुखेड डेक्कणी -
तीर्थ - उस्मानाबादी
पोहरा - उस्मानाबादी, बेरारी
१० बोंद्री - बेरारी