Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना

Raje Yashwant Holkar
Mahamesh Yojana 2022-2023 Highlights

कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई – सुविधेसह २० मेंढया + १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थायी)

या घटकामध्ये समाविष्ट बाबी

अ क्रं

बाब

संख्या

दर (रू.)

गटाची एकूण किंमत (रु)

शासनाचे अनुदान (रु)

७५%

लाभधारक हिस्सा (रु)

२५%

 

पशुधन खरेदी

२० मेंढया

८०००/-

१६००००/-

१२००००/-

४००००/-

१ मेंढानर

१००००/-

१००००/-

७५००/-

२५००/-

शेड बांधकाम

२१ प्रौढ मेंढ्यासाठी प्रत्येकी १० चौ. फुट प्रमाणे २१० चौ. फू. आणि २० कोकरांसाठी प्रत्येकी ५ चौ. फू प्रमाणे १०० चौ. फुट असे एकूण ३१० चौ. फुट बांधकाम

रु. २५०/- प्रती चौ. फुट

७७५००/-

५८१२५/-

१९३७५/-

मोकळ्या जागेस कुंपण

२१ प्रौढ मेंढ्यासाठी प्रत्येकी २० चौ. फुट प्रमाणे ४२० चौ. फू. आणि २० कोकरांसाठी प्रत्येकी ५ चौ. फू प्रमाणे १०० चौ. फुट असे एकूण ५२० चौ. फुट बांधकाम

रु. १००/- प्रती चौ. फुट

५२०००/-

३९०००/-

१३०००/-

खाद्याची व पिण्याच्या पाण्याची भांडी

२० मेंढया व १ मेंढानर गटाकरिता

-

१००००/-

७५००/-

२५००/-

जंतनाशक, कीटकनाशक औषधे व खनिज विटा

२०+ १ गटाकरिता

-

२०००/-

१५००/-

५००/-

पशुधनाचा विमा सेवाशुल्कासह

२०+ १ गटाकरिता

पशुधनाच्या किंमतीवर  ४ % + सर्व्हिस टॅक्स

८५००/-

६३७५/-

२१२५/-

चारा बियाणे व बहुवार्षिक प्रजातीचे ठोंबे/ बेने खरेदी तसेच अझोला व मुरघास तयार करणे

२० मेंढया व १ मेंढानर गटाकरिता

 -

११०००/-

८२५०/-

२७५०/-

प्रशिक्षण

 -

२०००/-

२०००/-

१५००/-

५००/-

 

एकूण किंमत २०+ १ गटाकरिता

 -

 -

,३३,०००/-

,४९,७५०/-

८३,२५०/-

(टीप:- वरील तक्त्यामधील अनुक्रमांक २ ते ५ बाबीवरील संपूर्ण  खर्च  लाभधारकांनी प्रथम स्वत: करावयाचा आहे.)

स्थलांतर पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई – सुविधेसह २० मेंढया + १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थलांतरीत)

या घटकामध्ये समाविष्ट बाबी

क्रं

बाब

संख्या

दर  (रू.)

गटाची एकूण किंमत (रु)

शासनाचे अनुदान (रु)

७५%

लाभधारक हिस्सा (रु)

२५%

 

पशुधन खरेदी

२० मेंढया

८०००/-

१६००००

१२००००

४००००

१ मेंढानर

१००००/-

१००००

७५००

२५००

तंबू, सूती वाघर, स्थलांतरणाच्या वेळी साहित्य वाहतूक करण्याकरिता वाहतूक पिशव्या, फायबर ची बादली, खाद्याचे व पिण्याच्या पाण्याची भांडी आणि इतर साहित्य

२०+ १ गटाकरिता

 -

१५०००

११२५०

३७५०

जंतनाशक, कीटकनाशक औषधे व खनिज विटा

२०+ १ गटाकरिता

२०००

१५००

५००

पशुधनाचा विमा सेवाशुल्कासह

२०+ १ गटाकरिता

पशुधनाच्या किंमतीवर  ४% + सर्व्हिस टॅक्स

८५००

६३७५

२१२५

मेंढ्या चारण्यासाठी कुरण भाड्याने घेणे किंवा चारा विकत घेणे

 २०+ १ गटाकरिता

 - 

५०००

३७५०

१२५०

प्रशिक्षण

 -

२,०००/-

२०००

१५००

५००

 

एकूण किंमत २०+ १ गटाकरिता

 -

 -

,०२,५००

,५१,८७५

५०,६२५

(टीप:- वरील तक्त्यामधील अनुक्रमांक २, ३ व ४   या बाबीवरील संपूर्ण  खर्च  लाभधारकांनी प्रथम स्वत: करावयाचा आहे.)

घटक क्रमांक

 

प्रती मेंढानर किंमत

मेंढानराची एकूण किंमत (रु.)

लाभधारक हिस्सा २५%

(रु.)

शासन अनुदान ७५%       (रु)

3

ज्यांच्याकडे स्वतचे २० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा १  नरमेंढा ७५% अनुदानावर वाटप करणे.

रु. १०,०००/- प्रती मेंढानर

१०,०००/-

२,५००/-

७,५००/-

4

ज्यांच्याकडे स्वतचे ४० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ६० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा २  नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.

रु. १०,०००/- प्रती मेंढानर

२०,०००/-

५,०००/-

१५,०००/-

5

ज्यांच्याकडे स्वतचे ६० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ८० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ३  नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.

रु. १०,०००/- प्रती मेंढानर

३०,०००/-

७,५००/-

२२,५००/-

6

ज्यांच्याकडे स्वतचे ८० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु १०० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ४  नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.

रु. १०,०००/- प्रती मेंढानर

४०,०००/-

१०,०००/-

३०,०००/-

7

ज्यांच्याकडे स्वतचे १०० किंवा त्यापेक्षा अधिक मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ५  नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.

रु. १०,०००/- प्रती मेंढानर

५०,०००/-

१२,५००/-

३७,५००/-

ज्यांच्याकडे स्वत: च्या २० मेंढया व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्यांच्या एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-  सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)

या घटकामध्ये समाविष्ट बाबी

क्रं

बाब

संख्या

दर  (रू.)

एकूण किंमत

प्रती लाभधारक (रु)

शासनाचे अनुदान (रु)

७५%

लाभधारक हिस्सा (रु)

२५%

शेड बांधकाम

२१ प्रौढ मेंढ्यासाठी प्रत्येकी १० चौ. फुट प्रमाणे २१० चौ. फू. आणि २० कोकरांसाठी प्रत्येकी ५ चौ. फू प्रमाणे १०० चौ. फुट असे एकूण ३१० चौ. फुट बांधकाम

रु. २५०/- प्रती चौ. फुट

७७,५००/-

५८,१२५/-

१९,३७५/-

मोकळ्या जागेस कुंपण

२१ प्रौढ मेंढ्यासाठी प्रत्येकी २० चौ. फुट प्रमाणे ४२० चौ. फू. आणि २० कोकरांसाठी प्रत्येकी ५ चौ. फू प्रमाणे १०० चौ. फुट असे एकूण ५२० चौ. फुट बांधकाम

रु. १००/- प्रती चौ. फुट

५२,०००/-

३९,०००/-

१३,०००/-

खाद्याची व पिण्याच्या पाण्याची भांडी

२० मेंढया व १ मेंढानर

-

१०,०००/-

७,५००/-

२,५००/-

जंतनाशक, कीटकनाशक औषधे व खनिज विटा

२० मेंढया व १ मेंढानर

-

२,०००/-

१,५००/-

५००/-

पशुधनाचा विमा सेवाशुल्कासह

२० मेंढया व १ मेंढानर

पशुधनाच्या किंमतीवर  ४ % + सर्व्हिस टॅक्स

८,५००/-

६,३७५/-

२,१२५/-

चारा बियाणे व बहुवार्षिक प्रजातीचे ठोंबे/ बेने खरेदी तसेच अझोला व मुरघास तयार करणे

२० मेंढया व १ मेंढानर

 -

११,०००/-

८,२५०/-

२,७५०/-

प्रशिक्षण

 -

२०००/-

२,०००/-

१,५००/-

५००/-

 

एकूण किंमत

 -

 -

,६३,०००/-

,२२,२५०/-

४०,७५०/-

(टीप- वरील तक्त्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या अनुक्रमांक १ ते ५ या मधील समाविष्ट बाबीवरील १००% रु. १, ५० , ०००/-  खर्च प्रथम लाभधारकाने स्वत: करावयाचा आहे. तसेच  अनुक्रमांक ६ व ७ या मधील समाविष्ट बाबीवरील २५ % लाभधारक हिस्स्याची रक्कम रु. ३२५०/- महामंडळाच्या संबंधित प्रक्षेत्रावर  जमा करावयाची आहे. )

ज्यांच्याकडे स्वत: च्या २० मेंढया व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्यांच्या स्थलांतरीत  स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध  करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत)

या घटकामध्ये समाविष्ट बाबी

क्रं

बाब

संख्या

दर  (रू.)

एकूण किंमत

प्रती लाभधारक (रु)

शासनाचे अनुदान (रु)

७५%

लाभधारक हिस्सा (रु)

२५%

तंबू, सूती वाघर, स्थलांतरणाच्या वेळी साहित्य वाहतूक करण्याकरिता वाहतूक पिशव्या, फायबर ची बादली, खाद्याचे व पिण्याच्या पाण्याची भांडी आणि इतर साहित्य

२० मेंढया + १ मेंढानर

 -

१५,०००/-

११,२५०/-

३,७५०/-

जंतनाशक, कीटकनाशक औषधे व खनिज विटा

२० मेंढया + १ मेंढानर

२,०००/-

१,५००/-

५००/-

पशुधनाचा विमा सेवाशुल्कासह

२० मेंढया + १ मेंढानर

पशुधनाच्या किंमतीवर  ४ % + सर्व्हिस टॅक्स

८,५००/-

६,३७५/-

२,१२५/-

मेंढ्या चारण्यासाठी कुरण भाड्याने घेणे किंवा चारा विकत घेणे

 २० मेंढया + १ मेंढानर

 - 

५,०००

३,७५०/-

१,२५०/-

प्रशिक्षण

 -

२,०००/-

२,०००

१,५००/-

५००/-

 

एकूण किंमत

 -

 -

३२,५००/-

२४,३७५/-

,१२५/-

(टीप- वरील तक्त्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या अनुक्रमांक १ ते ४ या मधील समाविष्ट बाबीवरील १००% रु. ३० , ५००/-  खर्च प्रथम लाभधारकाने स्वत: करावयाचा आहे. तसेच  अनुक्रमांक ५ या मधील समाविष्ट बाबीवरील २५ % लाभधारक हिस्स्याची रक्कम रु. ५००/- महामंडळाच्या संबंधित प्रक्षेत्रावर जमा करावयाची आहे. )

ज्यांच्याकडे स्वत: च्या ४० मेंढया व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)

या घटकामध्ये समाविष्ट बाबी

क्रं

बाब

संख्या

दर  (रू.)

एकूण किंमत

प्रती लाभधारक (रु)

शासनाचे अनुदान (रु)

७५%

लाभधारक हिस्सा (रु)

२५%

शेड बांधकाम

४२ प्रौढ मेंढ्यासाठी प्रत्येकी १० चौ. फुट प्रमाणे ४२० चौ. फू. आणि ४० कोकरांसाठी प्रत्येकी ५ चौ. फू प्रमाणे २०० चौ. फुट असे एकूण ६२० चौ. फुट बांधकाम

रु. २५०/- प्रती चौ. फुट

१,५५,०००/-

१,१६,२५०/-

३८,७५०/-

मोकळ्या जागेस कुंपण

४२ प्रौढ मेंढ्यासाठी प्रत्येकी २० चौ. फुट प्रमाणे ८४० चौ. फू. आणि ४० कोकरांसाठी प्रत्येकी ५ चौ. फू प्रमाणे २०० चौ. फुट असे एकूण १०४० चौ. फुट बांधकाम

रु. १००/- प्रती चौ. फुट

१,०४,०००/-

७८,०००/-

२६,०००/-

खाद्याची व पिण्याच्या पाण्याची भांडी

४० मेंढया व २ मेंढेनर

-

२०,०००/-

१५,०००/-

५०००/-

जंतनाशक, कीटकनाशक औषधे व खनिज विटा

४० मेंढया व २ मेंढेनर

-

४,०००/-

३,०००/-

१०००/-

पशुधनाचा विमा सेवाशुल्कासह

४० मेंढया व २ मेंढेनर

पशुधनाच्या किंमतीवर  ४ % + सर्व्हिस टॅक्स

१७,०००/-

१२,७५०/-

४२५०/-

चारा बियाणे व बहुवार्षिक प्रजातीचे ठोंबे/ बेने खरेदी तसेच अझोला व मुरघास तयार करणे

४० मेंढया व २ मेंढेनर

 -

१५,०००/-

११,२५०/-

३७५०/-

प्रशिक्षण

 -

२०००/-

२,०००/-

१,५००/-

५००/-

 

एकूण किंमत

 -

 -

,१७,०००/-

,३७,७५०/-

७९,२५०/-

(टीप- वरील तक्त्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या अनुक्रमांक १ ते ५ या मधील समाविष्ट बाबीवरील १००% रु. ३,००,०००/-  खर्च प्रथम लाभधारकाने स्वत: करावयाचा आहे. तसेच  अनुक्रमांक ६ व ७ या मधील समाविष्ट बाबीवरील २५ % लाभधारक हिस्स्याची रक्कम रु. ४ , २५०/- महामंडळाच्या संबंधित प्रक्षेत्रावर जमा करावयाची आहे.>)

ज्यांच्याकडे स्वत: च्या ४० मेंढया व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या स्थलांतरीत  स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत)

या घटकामध्ये समाविष्ट बाबी

क्रं

बाब

संख्या

दर  (रू.)

एकूण किंमत

प्रती लाभधारक (रु)

शासनाचे अनुदान (रु)

७५%

लाभधारक हिस्सा (रु)

२५%

तंबू, सूती वाघर, स्थलांतरणाच्या वेळी साहित्य वाहतूक करण्याकरिता वाहतूक पिशव्या, फायबर ची बादली, खाद्याचे व पिण्याच्या पाण्याची भांडी आणि इतर साहित्य

४० मेंढया व २ मेंढेनर

 -

२०,०००/-

१५,०००/-

५,०००/-

जंतनाशक, कीटकनाशक औषधे व खनिज विटा

४० मेंढया व २ मेंढेनर

४,०००/-

३,०००/-

१,०००/-

पशुधनाचा विमा सेवाशुल्कासह

४० मेंढया व २ मेंढेनर

पशुधनाच्या किंमतीवर  ४ % + सर्व्हिस टॅक्स

१७,०००/-

१२,७५०/-

४,२५०/-

मेंढ्या चारण्यासाठी कुरण भाड्याने घेणे किंवा चारा विकत घेणे

४० मेंढया व २ मेंढेनर

 - 

५,०००

३,७५०/-

१,२५०/-

प्रशिक्षण

 -

२,०००/-

२,०००

१,५००/-

५००/-

 

एकूण किंमत

 -

 -

४८,०००/-

३६,०००/-

१२,०००/-

  (टीप- वरील तक्त्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या अनुक्रमांक १ ते ४ या मधील समाविष्ट बाबीवरील १००% रु. ४६०००/-  खर्च प्रथम लाभधारकाने स्वत: करावयाचा आहे. तसेच  अनुक्रमां क ५ या मधील समाविष्ट बाबीवरील २५ % लाभधारक हिस्स्याची रक्कम रु. ५००/- महामंडळाच्या संबंधित प्रक्षेत्रावर जमा करावयाची आहे )

एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)

बाब

प्रती किलो किंमत

लाभधारक हिस्सा रक्कम प्रती किलो खाद्य (रु.)

शासन अनुदान ७५%  

प्रती किलो खाद्य

    (रु)

स्थायी पद्धतीने मेंढीपालन

(१०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी याप्रमाणे माहे एप्रिल ते जुलै या ४ महिन्याच्या म्हणजेच १२० दिवसाच्या कालावधी करिता)

१२ किलो प्रती मेंढी

रु. 25/- प्रती किलो

रु. 6.25/- प्रती किलो

रु. 18.75 प्रती किलो

भटकंती करणारे स्थलांतरीत स्वरूपाच्या मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत)

बाब

प्रती किलो किंमत

लाभधारक हिस्सा रक्कम प्रती किलो खाद्य (रु.)

शासन अनुदान ७५%  

प्रती किलो खाद्य

    (रु)

स्थलांतरीत पद्धतीने मेंढीपालन

(१०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी याप्रमाणे माहे जून ते जुलै या २ महिन्याच्या म्हणजेच ६० दिवसाच्या कालावधी करिता)

६ किलो प्रती मेंढी

रु. 25/- प्रती किलो

रु. 6.25/- प्रती किलो

रु. 18.75 प्रती किलो

कुट्टी केलेल्या हिरव्या चार्‍या चा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum Wrapper)खरेदी करण्यासाठी अनुदानवाटप

बाब

किंमत

लाभधारक हिस्सा रक्कम (रु.)

शासन अनुदान ५० %  

प्रती किलो खाद्य

    (रु)

एकूण उधीष्ट

कुट्टी केलेल्या हिरव्या चार्‍या चा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum Wrapper) खरेदी करण्यासाठी अनुदान वाटप

रु. ८.००लक्ष

रु. ४.०० लक्ष

 

रु. ४.००लक्ष

(५० % अनुदान)

२५ यंत्र

घटक क्रमांक - १५

पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी अनुदान वाटप

बाब

किंमत

लाभधारक हिस्सा रक्कम (रु.)

शासन अनुदान ५० %  

प्रती किलो खाद्य

    (रु)

एकूण उधीष्ट

पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी अनुदान वाटप

रु. १०.०० लक्ष

रु. ५.०० लक्ष

 

रु. ५.०० लक्ष

(५०% अनुदान) 

१० लाभधारक